गतीचे नियम Go Back आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे views 4:02 आपण एकसमान, नैकसमान तसेच एकसमान त्वरणीत गतीकरिता आलेख कसे काढावे ते पाहिले. आता आपण आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणांचा अभ्यास करूया. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतीविषयक तीन समीकरणांचा संच मांडला. न्यूटनने एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यातील संबंध या समीकरणामध्ये मांडला आहे. अशा पद्धतीने आपण आलेख पद्धतीने काही गतीविषयक समीकरणांचा अभ्यास करूया. वस्तूची गती विस्थापन आणि अंतर चाल व वेग चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम एकरेषीय एकसमान व नैकसमान गती त्वरण एकसमान गतीसाठी अंतर – काळ आलेख एकसमान गतीकरिता वेग – काल आलेख आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे विस्थापन – काल संबंधाचे समीकरण एकसमान वर्तुळाकार गती एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे न्यूटनचे गतीविषयक नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम (उदाहरण) न्यूटनचा गतविषयक तिसरा नियम संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत उदाहरणे