गतीचे नियम Go Back उदाहरणे views 3:44 “वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असताना त्या वस्तूचा स्थान बदल होतो. वस्तूच्या हालचालीलाच गती असे म्हणतात. गती म्हणजे motion. वस्तूचे विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. म्हणजेच विस्थापन हे, स्थानबदलाच्या दोन ठिकाणातील कमीत कमी अंतर असते. हे पाहण्यासाठी काही उदाहरणाचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. वस्तूची गती विस्थापन आणि अंतर चाल व वेग चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम एकरेषीय एकसमान व नैकसमान गती त्वरण एकसमान गतीसाठी अंतर – काळ आलेख एकसमान गतीकरिता वेग – काल आलेख आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे विस्थापन – काल संबंधाचे समीकरण एकसमान वर्तुळाकार गती एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे न्यूटनचे गतीविषयक नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम (उदाहरण) न्यूटनचा गतविषयक तिसरा नियम संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत उदाहरणे