वर्गसमीकरणे

पुढील उदाहरणे

views

3:39
उदा.3) 3y2 = 15y ∴ 3y2-15y = 0 ∴ 3y(y-5) = 0 ∴ 3y = 0 किंवा y-5 = 0 ∴y = 0 किंवा y = 5 प्रथम या उदाहरणाला सामान्य रूप दिले. 15y हे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस गेल्यास -15y झाले. नंतर यातील समान पद कंसाच्या बाहेर काढले. 3 व 15 ला 3 ने भाग जातो म्हणून 3y कंसाच्या बाहेर घेतले. 3ना 5चे पंधरा, म्हणून कंसात (y - 5) राहिले. 3y हे गुणाकार रुपात आहेत. म्हणून बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस गेल्यावर त्याचे भागाकारात रुपांतर झाले. 3 ने शून्याला भागले असता शून्य उरतात. म्हणून y = 0 व y-5 = 0 झाले. -5 बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस गेल्यावर अधिक 5 झाले. म्हणून y = 0 किंवा y = 5 ही वर्गसमीकरणाची मुळे असतील.