वर्गसमीकरणे

वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र

views

4:57
आपण वर्गसमीकरण सोडवण्याच्या सूत्राचा अभ्यास करू. उदा.1) ax 2+ bx + c या राशीला a ने भागून. ज्याअर्थी (a≠असमान 0) x2+ b/ax + c/a ही राशी मिळते.