वर्गसमीकरणे

पुढील उदाहरणे

views

3:26
आता आपण सूत्राचा वापर करून काही उदाहरणे सोडवू. उदा4) 25 x 2 + 30x + 9 = 0 या समीकरणाची तुलना ax 2+ bx + c = 0 शी करून a, b ,c च्या किंमती काढू. सूत्रांमध्ये किंमत ठेवून उदाहरणे सोडवू. वरील सर्व वर्गसमीकरणाची उदाहरणे खालील पद्धतीच्या पायरीने सोडवूया. 1) x 2 + 2√3x +5 = 0 ची ax 2+ b x + c =0 शी तुलना करून a, b ,c च्या किंमती ठरवा. 2) b2 - 4ac ची किंमत काढा. 3) वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. 4) सुत्रामध्ये किंमती लिहून उकल काढा.