वर्गसमीकरणे

वर्गसमीकरणाचे उपयोजन (आता आपण वर्गसमीकरणाचे उपयोजन कसे करतात ते पाहूया)

views

5:04
आपण वर्गसमीकरणाचे उपयोजन कसे करतात ते पाहू. दैनंदिन जीवनात अनेक बाबी उकल करण्यासाठी वर्गसमीकरणे उपयोगी पडतात. हीच बाब आता आपण अभ्यासणार. उदा1) तिवसा येथील श्री रत्नाकरराव यांच्या शेतातील काटकोन चौकनाकृती कांदाचाळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटर जास्त आहे आणि कर्ण हा लांबीच्या 1 मीटर जास्त आहे. तर कांदाचाळीच्या तळाची लांबी, रुंदी काढून पाहू. मुलांनो, अशाप्रकारे आज आपण या पाठातून वेगवेगळ्या प्रकारची वर्गसमीकरणे शिकलो.