वर्गसमीकरणे

वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप

views

5:17
वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप अभ्यासू. वर्गसमीकरणाची मुळे हि स्तव व समान असतात. आता आपण काही उदाहरणे सोडवूया. उदा. 1) x 2+ 10 x + -7= 0 या वर्गसमीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढू. सर्वप्रथम दिलेल्या वर्गसमीकरणाची किंमत ax 2+ b x + c =0 शी करू. व a, b, c च्या किंमती काढू नंतर विवेचकाची किंमत काढू. चलाचा सहगुणक नसेल तर 1 मानावा. येथे a =1, b =10, c = -7 आहे. ∴ b^2-4ac = (10)2 – 4 x 1 x (-7) = 100 + 28 = 128 〖∴ b〗^2-4ac = 128 आता आपण सोडवून दिलेले उदाहरणे पाहूया.