वर्गसमीकरणे

सोडवलेली उदाहरणे

views

4:31
आपण मागील भागात पाहिलेल्या सूत्राचा वापर करून काही उदाहरणे सोडवू. उदा.1) m2 - 14m + 13 = 0 प्रथम वर्गसमीकरणाची तुलना ax 2+ bx + c =0 शी करून a,b,c च्या किंमती काढून घेवूया. आता आपण वर्गसमीकरणाची मुळे काढू.