वर्गसमीकरणे

वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध

views

3:21
वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध पाहू. आता आपण काही उदाहरणे सोड्वूयात. जर α आणि β ही 2x2+ 6x – 5 = 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर α+ β आणि α × β च्या किमती काढा. उदा.1) 2 x 2+ 6 x – 5 = 0 या समीकरणाची तुलना ax 2+ b x + c = 0 शी करू. व a, b, c च्या किंमती काढू. येथे a = 2, b = 6, c = -5 आहे. α+ β = - b/α = - 6/2 = -3 α × β = c/a = (-5)/2