वर्तुळ

स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास

views

03:20
स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास: मुलांनो, आता आपण स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाच्या व्यत्यासाचे प्रमेय पाहूया. प्रमेय: वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्यटोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. पक्ष: रेख MN ही केंद्र M असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. बिंदू N मधून जाणारी रेषा l ही त्रिज्या MN ला लंब आहे. साध्य: रेषा l ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे.