वर्तुळ

अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये

views

02:18
अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये. 1) प्रमेय:एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात.(आकृती 3.47) पक्ष:- C केंद्र असलेल्या वर्तुळात ∠ PQR व ∠ PSR हे कंस PQR या एकाच कंसात अंतर्लिखित आहेत. साध्य:- कोन ∠ PQR ≅∠ PSR सिद्धता:- ∠ PQR व ∠ PSR हे कंस PTR हा एकच कंस अंतर्खंडित करतात हे सिद्ध करण्यासाठी अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा वापर करूया.