वर्तुळ

चक्रीय चौकोन

views

03:22
चक्रीय चौकोन:. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोनाचे प्रमेय: प्रमेय 1:-चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरककोन असतात. पक्ष:- ABCD हा चक्रीय चौकोन आहे कारण त्याचे शिरोबिंदू A,B,C,D वर्तुळावर आहेत. साध्य:-∠ B + कोन ∠ D = 180आणि ∠ A + ∠ कोन C = 180