वर्तुळ Go Back स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय views 04:41 स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय प्रमेय:- शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूत छेदत असेल, तर त्या कोनाचे माप त्याने अंतर्खंडीत केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पक्ष:-∠ ABC चा शिरोबिंदू केंद्र M असलेल्या वर्तुळावर आहे. त्याची भुजा BC वर्तुळाला स्पर्श करते. आणि भुजा BA वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. कंस ADB हा ∠ ABC ने अंतर्खंडित केला आहे. साध्य:-∠ ABC = 1/2m(कंस ADB) सिद्धता:- या प्रमेयाची सिद्धता, तीन शक्यता विचारात घेऊन द्यावी लागेल. प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे