वर्तुळ

सोडवलेली उदाहरणे

views

04:06
सोडवलेली उदाहरणे: मुलांनो, आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदा 1) या आकृतीमध्ये रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे रेख PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4 तर PS काढा. PS2 = PQ x PR ------------ (स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय) = PQ x [PQ + QR] --(कारण P – Q – R असल्यामुळे PR म्हणजे PQ + QR होय) = 3.6 x [3.6 + 6.4] = 3.6 x 10.00 = 36.00 ∴ PS2 = 36 आता दोन्ही बाजूची वर्गमुळे काढूया. ∴ PS = 6