वर्तुळ

कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म

views

03:10
कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म: मुलांनो या आकृतीमध्ये बिंदू A, B, C, D, E हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. या बिंदूंमुळे अनेक कंस तयार झाले आहेत. यापैकी कंस ABC व कंस CDE या दोन्ही कंसांत C हा सामाईक बिंदू आहे. म्हणून कंस ABC व कंस CDE यांच्या मापांची बेरीज कंस ACE च्या मापाएवढी आहे. म्हणून m(कंस ABC) + m(कंस CDE) = m (कंस ACE). परंतुकंस ABC आणि कंस BCE यांमध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामाईक आहेत. म्हणून कंस ABC आणि कंस BCE यांच्या मापांची बेरीज कंस ABE च्या मापाएवढी नसते. आता आपण एक प्रमेयसोडवू.