वर्तुळ Go Back सोडवलेली उदाहरणे views 05:37 सोडवलेली उदाहरणे: आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदा.1)या आकृतीमध्ये जीवा LM ≅ जीवा LN आहे.∠L = 350, तर, m(कंस MN)=? आणि m(कंस LN) = ? l) मुलांनो,कोन L = 1/2m(कंस MN) ------ (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) ∴35= 1/2 m(कंसMN) ∴ 2 x 35 = m(कंस MN)= 700∴m(कंस MN) = 700 प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे