वर्तुळ

सोडवलेली उदाहरणे

views

03:02
सोडवलेली उदाहरणे: आता आपण काही उदाहरणेसोडवूया. उदा.1) या आकृतीत, केंद्र D असलेले वर्तुळ ∠ ACB च्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर ∠ ACB = 520 तर ∠ ADB चे माप काढा. मुलांनो, आकृतीचे निरीक्षण केले की असे दिसते की, स्पर्शिका खंड व वर्तुळाच्या त्रिज्येमुळे ABCD हा चौकोन तयार झाला आहे. या चौकोनात ∠ ACB = 520आहे.तर कोन CBD व कोन CAD हे काटकोन असल्यामुळे ते 900 अंशाचे आहेत.आणि आपल्याला कोन ADB चे माप काढायचे आहे.