आम्ल, आम्लारी व क्षार

अऱ्हेनिअसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत

views

03:13
या सिद्धांतात “आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ (हायड्रोजन आयन) हे एकमेव कॅटायन तयार होतात.”