वर्गसमीकरणे Go Back पुढील उदाहरणे views 3:26 आता आपण सूत्राचा वापर करून काही उदाहरणे सोडवू. उदा4) 25 x 2 + 30x + 9 = 0 या समीकरणाची तुलना ax 2+ bx + c = 0 शी करून a, b ,c च्या किंमती काढू. सूत्रांमध्ये किंमत ठेवून उदाहरणे सोडवू. वरील सर्व वर्गसमीकरणाची उदाहरणे खालील पद्धतीच्या पायरीने सोडवूया. 1) x 2 + 2√3x +5 = 0 ची ax 2+ b x + c =0 शी तुलना करून a, b ,c च्या किंमती ठरवा. 2) b2 - 4ac ची किंमत काढा. 3) वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. 4) सुत्रामध्ये किंमती लिहून उकल काढा. प्रस्तावना वर्गसमीकरणाची मुळे (उकली) अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे पुढील उदाहरणे पूर्ण वर्गपद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे काही उदाहरणे सोडवून पूर्ण वर्गपद्धत नीट समजून घेवूया उदाहरण-1 उदाहरण 2 वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरणे वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध उदाहरण 2 मुळे दिलेली असताना वर्गसमीकरणे मिळवणे वर्गसमीकरणाचे उपयोजन (आता आपण वर्गसमीकरणाचे उपयोजन कसे करतात ते पाहूया)