वर्तुळ Go Back एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे views 03:26 एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे. मुलांनो, या आकृतीत एका प्रतलात बिंदू A दाखवला आहे. केंद्रबिंदू P, Q, R असणारी तीनही वर्तुळे A या बिंदूतून जातात. लक्षात घ्या की एकाच बिंदूतून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. आता हे पहा इथे A, B आणि C हे तीन बिंदू दिले आहेत. यातील A आणि B या दोन भिन्न बिंदूतून जाणारी अनेक वर्तुळे आपण काढू शकतो. कसे ते खालील कृतीतून समजून घेऊ. प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे