वर्तुळ Go Back स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास views 03:20 स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास: मुलांनो, आता आपण स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाच्या व्यत्यासाचे प्रमेय पाहूया. प्रमेय: वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्यटोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. पक्ष: रेख MN ही केंद्र M असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. बिंदू N मधून जाणारी रेषा l ही त्रिज्या MN ला लंब आहे. साध्य: रेषा l ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे