वर्तुळ Go Back वर्तुळकंस views 04:38 वर्तुळकंस: मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये वर्तुळकंसाविषयी माहिती घेतली आहे. आता आपण त्याचा सविस्तर अभ्यास करूया. या आकृतीत C केंद्र असलेल्या वर्तुळात k या वृत्तछेदिकेमुळे या वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. यांपैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळकंस म्हणतात. या आकृतीत k या वृत्तछेदिकेमूळे AXB व AYB हे दोन कंस तयार झाले आहेत. वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूना कंसाचे अंत्यबिंदू म्हणतात. वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळकेंद्र असते, त्या बाजूच्या कंसाला विशालकंस आणि विरुद्ध बाजूच्या कंसाला लघुकंस म्हणतात. प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे