वर्तुळ

सोडवलेली उदाहरणे

views

05:34
सोडवलेली उदाहरणे: मुलांनो, आता आपण काही उदाहरणे सोडवूया. उदा.1)केंद्र O असलेल्या वर्तुळाचे A, B, C हे तीन बिंदू आहेत. या तीन बिंदूंनी तयार होणाऱ्या कंसाची नावे लिहा. कंस BC आणि कंस AB यांची मापे अनुक्रमे 1100 आणि 1250 असतील तर उरलेल्या सर्व कंसाची मापे लिहा. मुलांनो, सुरवातीला आपण वर्तुळावरील तीन बिंदूंनी तयार होणाऱ्या कंसाची नावे लिहूया. कंस AB, कंस BC, कंस AC, कंस ABC कंस ACB व कंस BAC. कंस ABC चे माप = कंस AB चे माप + कंस BC चे माप