वर्तुळ

सोडवलेली उदाहरणे

views

05:37
सोडवलेली उदाहरणे: आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदा.1)या आकृतीमध्ये जीवा LM ≅ जीवा LN आहे.∠L = 350, तर, m(कंस MN)=? आणि m(कंस LN) = ? l) मुलांनो,कोन L = 1/2m(कंस MN) ------ (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) ∴35= 1/2 m(कंसMN) ∴ 2 x 35 = m(कंस MN)= 700∴m(कंस MN) = 700