वर्तुळ Go Back चक्रीय चौकोन views 03:22 चक्रीय चौकोन:. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोनाचे प्रमेय: प्रमेय 1:-चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरककोन असतात. पक्ष:- ABCD हा चक्रीय चौकोन आहे कारण त्याचे शिरोबिंदू A,B,C,D वर्तुळावर आहेत. साध्य:-∠ B + कोन ∠ D = 180आणि ∠ A + ∠ कोन C = 180 प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे