वर्तुळ Go Back स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास views 04:31 स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास. वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून जाणारी एक रेषा काढली असता, त्या रेषेने जीवेशी केलेल्या कोनाचे माप त्या कोनाने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. कसे ते या आकृतीत पहा. जर ∠ PQR = 1/2m(कंस PSQ) असेल किंवा ∠ PQT = 1/2m(कंस PUQ) असेल तर रेषा TR ही स्पर्शिका असते. जीवांच्या आंतरछेदाचे प्रमेय. प्रमेय: एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात, तेव्हा एका जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबीच्या गुणाकाराएवढा असतो. प्रस्तावना एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका स्पर्शिका – त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्श वर्तुळे वर्तुळकंस कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म सोडवलेली उदाहरणे अंतर्लिखित कोन अंतर्लिखितकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे स्पर्शिका – छेदिका कोनाचे प्रमेय स्पर्शिका – छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास सोडवलेली उदाहरणे