वर्तुळ

प्रस्तावना

views

07:00
मुलांनो, आजपर्यंत आपण वर्तुळासंबंधीच्या विविध संकल्पनांचा, त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. व्यास, त्रिज्या, जीवा, वर्तुळकंस, एकरूप वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे अशा विविध संकल्पना आपण अभ्यासल्या आहेत. या पाठात आपण शिकलेल्या संकल्पनांचा वापर करून वर्तुळाच्या आणखी काही नवीन गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. मुलांनो, इयत्ता नववीमध्ये आपण जीवेचे गुणधर्म शिकलो होतो. त्याची आपण उजळणी करूया.