मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

सांगा पाहू

views

3:24
सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोबेरायनरची त्रिके ओळखा. 1) मॅग्नेशिअम (Mg) (24.3), कॅल्शियम (Ca) (40.1), स्ट्रॉन्शिअम (Sr) (87.6) 2) सल्फर (S) (32.1), सेलेनियम (Se) (79.0), टेलरियम (Te) (127.6) 3) बेरीलिअम (Be) (9.0) मॅग्नेशिअम (Mg) (24.3), कॅल्शियम(Ca) (40.1) या सर्व अभ्यासातून असे लक्षात आले की हा नियम सगळ्या मूलद्रव्यांना लागू पडत नाही. त्यामुळे त्यांच्या संशोधनावर मर्यादा आल्या आणि त्यातूनच न्यूलँडसच्या अष्टकांचा नियम पुढे आला.