मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह]

views

5:16
दिमित्री मेंडेलीव्ह यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1834 मध्ये झाला असून त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी १९०७ मध्ये झाला. ते सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. ते एक रशियन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी पहिली मुलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलीव्ह यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात (माहित) असलेल्या मुलद्रव्यांसाठी एकएक कार्ड बनविले. त्या कार्डवर त्यांनी मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शविले. तसेच अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची अशी जुळणी केली की त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचा शोध लागला. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी १९०७ मध्ये झाला.