मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू views 4:02 आधुनिक आवर्तसारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरुपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्तसारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन संरुपणावरून ठरते. एका आवर्तामध्ये बाजू-बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये कमी प्रमाणात फरक असतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणाधार्मांमध्ये खूपच फरक असतो. त्यामुळे एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रणवता (Gradation) दिसून येते. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रणवता दिसते. आता आपण गण व आवर्तांची वैशिष्ट्ये पाहूया. आपण जर मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली तर आवर्तसारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये आपल्याला समजतील. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रणवता दिसते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. म्हणजेच एकाच गणातील मुलद्रव्यांच्या गुणधर्मात साम्यता व प्रणवता दिसते. परंतु एकाच आवर्तामधील मुलद्रव्यांमध्ये साम्यता व प्रणवता नसते. आवर्तांची साम्यता व प्रणवता ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरुपणामुळे आहेत. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा