मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back अणु आकारमान views 4:09 अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात. तसेच आकारमान हा द्रव्याचा मुलभूत गुणधर्म आहे. प्रत्येक वस्तूला विशिष्ट आकारमान असते. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. अणूत्रिज्या म्हणजे अणु केंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे पिकोमिटर (pm) हे एकक वापरतात. 1pm = 10-12m एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूअंक एक-एकाने वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो. परंतु हा भर पडलेला इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणुचे आकारमान कमी होत जाते. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा