मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल views 4:11 आवर्तीकल म्हणजे आधुनिक आवर्तसारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली जाते. तेंव्हा त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमतता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्तसारणीत 'आवर्तीकल' असे म्हणतात. आपण आता लद्रव्यांच्या संयुजा, अणू-आकारमान व धातू-अधातू गुणधर्म या तीन गुणाधार्मांमधील आवर्तीकल विचारात घेणार आहोत. म्हणजेच त्याच्या गुणधर्मात नियमतेत काय बदल होतील ते पाहणार आहोत. सयुजा: अणूच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा म्हणतात. संयुजा हा अणूचा मुलभूत रासायनिक गुणधर्म आहे. अणूच्या बाह्यतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात. ज्याचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते, अशा अणूंची संयुजा शून्य असते. उदा. H2O हे पाण्याच्या रेणुच सूत्र आहे. मुलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा