मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

जरा डोके चालवा

views

4:14
मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म त्यांच्या इलेक्ट्रॉन स्विकारण्याच्या प्रवृत्तीमुळे असतो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातांना मुलद्रव्यांची विदयुत ऋणता वाढत जाते. म्हणजेच अधातू गुणधर्म वाढत जातो. तसेच मूलद्रव्यांचे आकारमान कमी होत जाते. गणामध्ये वरून खाली जाताना विदयुत ऋणता कमी कमी होते आणि अधातू गुणधर्म कमी होत जातो.1) कोणत्याही गणात वरून खाली जाताना मुलद्रव्यांची विदयुत धनता वाढत जाते, तर विदयुत ऋणता कमी होत जाते. 2) कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मुलद्रव्यांची विदयुत ऋणता वाढत जाते व विदयुता धनता कमी होत जाते. 3) मुलद्रव्यांची विदयुत धनता किंवा विदयुत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्यांची अभिक्रियशीलता जास्त असते.