रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या

views

3:30
रासायनिक समीकरण संतुलित हे पायरी-पायरीने करतात यासाठी प्रयत्न-प्रमाद पद्धती वापरतात. कशा त्या खालील समीकरणातून पाहू.उदा. शाब्दिक समीकरण: सोडिअम हायड्रॅाक्साइड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांची अभिक्रिया होऊन सोडिअम सल्फेट आणि पाणी तयार होते.पायरी1: दिलेले समीकरण रासायनिक सूत्र वापरून लिहिणे. उदा. NaOH + H2SO4 -------> Na2SO4 + H2O पायरी2: समीकरण (10) हे संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करणे.पायरी3: समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगांपासून करणे सोयीचे असते. तसेच ह्या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूंना असमान असतील त्या मुलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे असते.