रासायनिक अभिक्रिया व समीकरणे Go Back रासायनिक अभिक्रियेचा दर views 4:10 काही प्रक्रिया दिल्या आहेत त्यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन त्यांचे दोन गटांत वर्गीकरण करा व त्या गटांना शीर्षक द्या.1) स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो 2) लोखंडी वस्तू गंजते. 3) खडकांचे अपक्षण होऊन माती तयार होते. 4) ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत यीस्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते. 5) परीक्षानळीतील विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. 6) बेरिअम क्लोराइडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळल्यावर पांढरा अवक्षेप तयार होतो.रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक: अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक म्हणजे तापमान, अभिक्रियाकारकांचे स्वरूप, त्यांच्या कणांचा आकार हे आहेत. प्रस्तावना करून पहा रासायनिक समीकरणे हे करून पहा रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या जरा डोके चालवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पुढील भाग माहीत आहे का तुम्हांला? जरा डोके चालवा जरा डोके चालवा माहीत आहे का तुम्हांला?