रासायनिक अभिक्रिया व समीकरणे Go Back जरा डोके चालवा views 3:24 या प्रश्नाचे उत्तर द्या. वरील समीकरण (6) मधील अभिकारके व उत्पादिते कोणती आहेत.अभिकारके: वनस्पती तेल, हायड्रोजन(H2) आणि उत्पादिते : वनस्पती तूप आहे.पायरी 1: म्हणजेच दिलेले समीकरण लिहून घेऊ.पायरी 2: समीकरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करू. पायरी 3: दिलेल्या समीकरणात अमोनिआ वायू NH3 हे संयुग आहे व त्यातील हायड्रोजन हे मुलद्रव्य आहे. डाव्या बाजूस हायड्रोजनचे 2 अणू तर उजव्या बाजूस 3 अणू आहेत. म्हणून दोन्ही बाजूंना हायड्रोजनची संख्या समान करू.पायरी 4) अंतिम संतुलित केलेले समीकरण पुन्हा लिहू: प्रस्तावना करून पहा रासायनिक समीकरणे हे करून पहा रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या जरा डोके चालवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पुढील भाग माहीत आहे का तुम्हांला? जरा डोके चालवा जरा डोके चालवा माहीत आहे का तुम्हांला?