रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पुढील भाग

views

4:26
अभिक्रियाकाराकांच्या कणांचा आकार: अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार अभिक्रियेच्या दरावर कशाप्रकारे परिणाम करतो हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करूया.साहित्य: दोन परीक्षानळ्या, वजनकाटा, मोजपात्र इत्यादी. रासायनिक पदार्थ: शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा, विरल हायड्रोक्लोरीक आम्ल (HCL) इत्यादी.