गुरुत्वाकर्षण

सोडविलेली उदाहरणे

views

3:50
उदा.1) मागील उदाहरणातील महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिणाम काढा. [मागील उदाहरणात महेंद्र व विराट एकमेकांपासून 1m अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 kgव 80 kg आहेत.] ---- दिलेली माहिती : पृथ्वीचे वस्तुमान = m1 = 6 x 1024kg, पृथ्वीची त्रिज्या R = 6.4 × 106 महेंद्राचे वस्तूमान = m2 = 75kg, पृथ्वीची त्रिज्या = R = 6.4 x 106m(मीटर), गुरुत्वीय स्थिरांक = G = 6.67 x 10 -11 Nm2/kg2(न्यूटन मीटर वर्ग प्रती kg वर्ग) टीप – मुलांनो पृथ्वीचे वस्तुमान m1, पृथ्वीची त्रिज्या R आणि गुरुत्वीय स्थिरांक यांच्या किंमती नेहमी लक्षात ठेवायच्या. त्या उदाहरणात दिलेल्या नसतील तरी तुम्ही पाठ करून लक्षात ठेवायच्या. आता आपण गुरुत्वीय बलाच्या सिद्धांताप्रमाणे महेंद्रावरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल काढू, F = (Gm_1 m_2)/R^2 F = (6.67 × 〖10〗^(-11)×75×6×〖10〗^24)/((6.4×〖10〗^6 )^2 )N(न्यूटन) F =(6.67 × 75×6×〖〖10〗^(-11)×10〗^24)/((6.4×〖10〗^6 )^2 ) F= (500.25×6×〖10〗^13)/(40.96× 〖10〗^12 )= (3001.5 × 〖10〗^13)/(40.96×〖10〗^12 )= (3001.5×10)/40.96=30015/40.96 = 733N पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिणाम 733N आहे. तसेच हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या 1.83 x 109 पट आहे.